संस्था

शैक्षणिक–

  • सिध्देश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुरची स्थापना दि. 1966 संस्थेने ब्रम्हनाळ हायस्कूल ब्रम्हनाळ स्थापन केल्याचे वर्ष 1971.
  • चेअरमन श्री. नारायण भगवान पाटील.
  • व्हा. चेअरमन गणपती पांडुरंग पाटील.
  • सेक्रेटरी आप्पासाहेब बाबुराव राजोबा.
  • मुख्याध्यापक शंकर रामा शिंदे.

सहकारी संस्था–

एकमेका सहकार्य करु…!

‘विना सहकार नाही उध्दार, विना संस्कार नाही सहकार’

  • श्री आनंदमुर्ती सहकारी पाणीपुरवठा संस्था मार्या., ब्रम्हनाळ/खटाव, ता. पलूस, जि. सांगली, , रजि. नं.एस.ए.एन/टी.जी.एन/एल.एफ.टी/765/86–87.

चेअरमन– मा. श्री. मनोहर धोंडीराम गावडे.

श्री. आनंदमुर्ती सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्या., ब्रम्हनाळ, ता. पलूस, जि. सांगली, फोन – (02346) 235305.

स्थापना – 16/4/1987.

ऑफिस फोन – 02346–235357, सचिव फोन – 02346–235135.


  • ब्रम्हनाळ सर्व सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, ब्रम्हनाळ, रास्त धान्य दुकान.

चेअरमन– श्री. आनंदा बाबू कारंडे.

ब्रम्हनाळ सर्व सेवा सहकारी सोसा. जि, ब्रम्हनाळ, ता. पलूस, जि. सांगली, फोन– 02346–235169.

ब्रम्हनाळ सर्व सेवा सहकारी सोसायटी जि., ब्रम्हनाळ, रजि. नं.6423, स्थापना ता. 13/5/1929, ता. पलूस जि. सांगली फोन– 235169.