सुविधा

शैक्षणिक–

 1. सिध्देश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुरची स्थापना दि. 1966 संस्थेने ब्रम्हनाळ हायस्कूल ब्रम्हनाळ स्थापन केल्याचे वर्ष 1971
  • चेअरमन श्री. नारायण भगवान पाटील.
  • व्हा. चेअरमन गणपती पांडुरंग पाटील.
  • सेक्रेटरी आप्पासाहेब बाबुराव राजोबा.
  • मुख्याध्यापक शंकर रामा शिंदे.
 • त्यावेळी शाळा सुरु करण्यास सहकार्य करणाया व्यक्ती पुढीलप्रमाणे होत्या.
  • श्री. नाना तुकाराम गंडदे.
  • दाजी तात्या बंडगर.
  • कलगोंडा बाळगोंडा पाटील.
  • आप्पाजी यशवंत राजोबा.
  • बाबु भाऊ वडेर.

एकूण वर्ग संख्या – 5.वी ते 10.वी, 213 मुले + 167 मुली एकूण = 380.

 • शैक्षणिक नाव लौकिक–
  • माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सातत्याने यश.
  • MTS, NTS परीक्षेत यश.
  • एस.एस.सी चा निकाल सातत्याने 80 टक्के च्या पुढे.
 • पुरस्कार–
  • श्री. यादव आर. के., पाटील आर. बी., पाटील एस. बी., पाटील ए. बी., यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, एस.एस.सी मार्च 2008 नांद्रे केंद्रातून प्रविष्ठ विद्यार्थी संख्या 68 पैकी पास 63 टक्केवारी 92.64.
 • शिष्यवृत्ती–
  • सन 2008 माध्यमिक शिष्यवृत्तीस प्रविष्ठ 6 पैकी 6 पास पात्रता धारक 3 विद्यार्थी.
 • शाळेची स्थिती–
  1. ग्राउंड – नाही.
  2. इमारत – मध्यम स्वरुपाची कौलारु जुनी.

समस्या–

 • शाळेची स्थिती – ग्राउंड – नाही.
 • इमारत – मध्यम स्वरुपाची कौलारु जुनी.