आकडेमोडी
शासकीय आकडेमोडी–
घोषवारा–
- एकूण लोकसंख्या – 2470.
- एकूण कुटुंबे संख्या – 494.
- दारिद्रय रेषेखालील – 106.
- दारिद्रय रेषेवरील – 388.
- वैयक्तिक शौचालय वापरात असणारी कुटुंबे – 372.
- सार्वजनिक शौचालय संख्या –213 सीटस.
- सार्वजनिक शौचालय वापरात असणारी कुटुंबे – 62 कुटुंबे.
- सामुहिक शौचालय वापरणारी कुटुंब संख्या – 60 कुटुंबे.
- स्थलातंरीत कुटुंबे 00 कुटुंबे.
- दारिद्रय रेषेखालील शौचालयाची संख्या – 35.
- शौचालय – 406.
- दारिद्रय रेषेखालील – 39.
- दारिद्रय रेषेवरील – 367.




